॥ भावपूर्ण श्रध्दांजली ॥
शिवसेना नेते श्री.आनंदराव अडसूळ
यांच्या पत्नी तसेच शिवसेना राष्ट्रीय
सचिव श्री. अभिजीत अडसूळ यांच्या मातोश्री
स्व. मंगला आनंदराव अडसूळ
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

C.M.M NEWS